अंदाज हवामानाचा ; राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम, आज या जिल्ह्यात पाऊस

अंदाज हवामानाचा ; राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम, आज या जिल्ह्यात पाऊस अनेक दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश भागात पाऊस दडी मारून बसलाय…पिके पावसाअभावी सुकत आहेत तर काही ठिकाणी अजुनही पेरणी झालेली नाही त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज राज्यातील या भागात पाऊस… राज्यात पुढील काही तासात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही … Continue reading अंदाज हवामानाचा ; राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम, आज या जिल्ह्यात पाऊस