ई पिक पाहणी ; न केल्यास हे 5 लाभ होनार बंद..हि आहे शेवटची तारीख

ई पिक पाहणी ; न केल्यास हे 5 लाभ होनार बंद..हि आहे शेवटची तारीख

खरीप हंगाम 2025 साठी 1 आँगष्ट ते 15 आँगष्ट यादरम्यान शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी करण्याचे अवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.. ई पिक पाहणी केली नाही तर काय होईल, ई पिक पाहणी केल्याचे फायदे काय आहेत याबाबत सविस्तर माहिती या पोष्टमध्ये पाहूयात..

कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेन्यासाठी ई पिक पाहनी बंधनकारक करण्यात आली आहे, कारण ई पिक पाहनीचा डाटा फार्मर आयडीसोबत जोडला जानार आहे आणि कुठल्याही योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी यापुढे आवश्यक आसनार आहे..

घरकुल योजना मोठी खुशखबर, gharkul yojana new update

ई पिक पाहणी ; न केल्यास हे 5 लाभ होनार बंद..हि आहे शेवटची तारीख

ई पिक पाहणी केली नाही तर, शासकीय अनुदान, नुकसान भरपाई, पिकविमा, विविध शासकीय योजना तसेच भावांतर योजना यासारखे लाभ बंद होऊ शकतात…कारण ई पिक पाहनीचा डाटा फार्मर आयडीसोबत जोडला जानार आहे आणि कुठल्याही योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी यापुढे आवश्यक आसनार आहे आणि हे आपण पिकविमा भरताना अनुभवलं आहे.

1 आँगष्ट ते 15 आँगष्ट यादरम्यान सर्व शेतकऱ्यांनी ई पिक पाहनी करून घ्यावी …यासाठी DCS नावाचे अँप्लीकेशन यंदा वापरले जानार आहे त्यामुळे जुने अँप्लीकेशन आसेल तर ते काढून टाका आणि 1 आँगष्ट ला नवीन ई पिक पाहनीचे अँप्लीकेशन डाऊनलोड करा..

घरकुल योजना मोठी खुशखबर, gharkul yojana new update

जर स्मार्टफोन नसेल तर कुणाकडून तरी ई पिक पाहणी करा,नसता तुम्ही अर्ज करूनही विविध योजनांचा लाभ,नुकसान भरपाई तुम्हाला मिळनार नाही..

घरकुल योजना मोठी खुशखबर, gharkul yojana new update

Leave a Comment