कापूस खत व्यवस्थापन/असे करा कापूस पिकाचे खत व्यवस्थापन/kapus khat niyojan

कापूस खत व्यवस्थापन/असे करा कापूस पिकाचे खत व्यवस्थापन/kapus khat niyojan

कापूस खत व्यवस्थापन – नमस्कार शेतकरी मित्रांनो ; कापूस हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पिक आहे. महाराष्ट्रात मोठ्या क्षेत्रावर कापसाची लागवड होते.या कापूस पिकामधुन भरपूर उत्पादन घेन्यासाठी खत व्यवस्थापन खुप महत्त्वाचे आहे. याबाबत संपूर्ण माहिती आपण ईथे बघनार आहे.

कापूस खत व्यवस्थापन कोनती आन्नद्रव्ये महत्त्वाची आहेत?

कापूस पिकासाठी नत्र,स्फुरद, पालाश,गंधक,मँग्नेशियम, बोराँन हि आन्नद्रव्ये कमीजास्त प्रमाणात आवश्यक आसतात. यामध्ये NPK मोठ्या प्रमाणावर तर स्फुरद आणि मँग्नेशियम मध्यम प्रमाणात तर बोराँन आणि ईतर सुक्ष्म आन्नद्रव्ये खुप कमी प्रमाणात लागतात. हि आन्नद्रव्ये टप्प्याटप्प्यात देन्यात येनं गरजेचं आसतं.

कापूस पिकाला नत्रयुक्त खताच प्रमाण जास्त झाल्यावर दोन पाते आणि फळफांद्यातील आंतर वाढते आणि अतीरिक्त वाढ होउन उत्पादन घटते.त्यामुळे योग्य प्रमाणात नत्र देन्यात यावे.

 

कापूस खत व्यवस्थापन पहिला डोज/दुसरा डोज/तीसरा डोज अशा टप्प्यात खते द्यावी.

कापूस खत नियोजन डोज पहिला :- कापूस पिकाला खताचा पहिला डोज लागवडीपूर्वी एकरी 2 बँग सिंगल सुपर फाँस्फेट द्यावे… नत्रयुक्त खताचा वापर लागवडीपूर्वी करू नये….

 

कापूस खत नियोजन-डोज दुसरा :- कापूस पिकाला खताच्या दुसऱ्या डोजमध्ये एकरी 1-1.5 बँग 10.26.26 किंवा 12.32.16 द्यावे… जर 20.20.0.13 किंवा 18.46.00 आसेल तर सोबत 20-25 किलो पोट्याश द्यावे…हा डोज लागवडीनंतर 20 दिवसाला द्यावा.

 

कापूस खत नियोजन डोज तीसरा :- तिसऱ्या डोजमध्ये एकरी 1-1.5 बँग 10.26.26 किंवा 12.32.16 द्यावे… जर 20.20.0.13 किंवा 18.46.00 आसेल तर सोबत 20-25 किलो पोट्याश द्यावे…सोबत एकरी 10 किलो मँग्नेशियम सल्फेट देन आवश्यक आहे,कारन जास्त पावसामुळे आलेला पिवळेपणा आनी पातेगळ कमी होन्यास मदत होते….हा डोज लागवडीनंतर 45 दिवसाला द्यावा.

 

कापूस खत नियोजन डोज चौथा :- चौथ्या डोजमध्ये एकरी एक बँग युरीया एक बँग सुपर फाँस्फेट आनी 25 किल़ पोट्याश सोबत 10 किलो मँग्नेशियम सल्फेट द्यावे…

Leave a Comment