किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता, उद्या येनार का ?

किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता, उद्या येनार का ?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता कधी मिळणार, याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. हा हप्ता १८ जुलै रोजी वितरित केला जाईल, असे अनेक ठिकाणी सांगितले जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून १८ जुलै २०२५ रोजी पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता वितरित केला जानार आसल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे, १८ जुलै रोजी हप्ता मिळण्याची शक्यता केवळ शक्यता असून, याबाबत अधिक्रत घोषणा झालेली नाही.

किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता, उद्या येनार का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै २०२५ रोजी बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांचे अनेक कार्यक्रम नियोजित आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत pm kisan चा हप्ता वितरित केला जाईल असे सांगितले जात होते मात्र याबाबत अजून कोणतीही घोषणा झाली नसल्याने शक्यता कमी झाली आहे.

कापूस तननाशक माहिती – येथे पहा 

१८ जुलै रोजी नियोजित पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये पीएम-किसान हप्त्याबाबत कोणतीही घोषणा किंवा उल्लेख नाही. १८ जुलै रोजी हप्ता वितरित केला जाईल अशी शक्यता केवळ अनधिकृत माहिती आहे. हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल. त्यामुळे, शेतकऱ्यांना अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागनार आहे.

सध्या पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या ठरत आहेत. १८ जुलै रोजी हप्ता मिळणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने 18 जूलैला हप्ता वितरित होन्याची शक्यता नाही.

https://agrogyanstudio.com/कापूस-तननाशक/ ‎

Leave a Comment