किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता, उद्या येनार का ?

किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता, उद्या येनार का ? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता कधी मिळणार, याबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. हा हप्ता १८ जुलै रोजी वितरित केला जाईल, असे अनेक ठिकाणी सांगितले जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून १८ जुलै २०२५ रोजी पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता … Continue reading किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता, उद्या येनार का ?