घरकुल योजना मोठी खुशखबर, gharkul yojana new update

घरकुल योजना मोठी खुशखबर, gharkul yojana new update

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल योजनेसाठी सेल्फ सर्वेची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. हा निर्णय हजारो गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक असून, ज्या कुटुंबांची नावे यापूर्वी घरकुल योजनेच्या यादीत नव्हती किंवा २०१८ मध्ये सर्वे करूनही विविध कारणांमुळे अपात्र ठरली होती, अशा सर्व पात्र कुटुंबांना पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

 

आवास प्लस 2024 या अँपमधून 31 जूलैपर्यंत सर्वे करण्याचे शासनाकडून सांगन्यात आले आहे. याआधी 18 जून हि अंतिम तारीख होती मात्र आता 31 जूलैपर्यंत सर्वे करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

घरकुलसाठी (अर्ज) सर्वे कसा करायचा – येथे पहा

घरकुल योजना ; 31 जूलैपर्यंत सर्वे करण्यासाठी मुदतवाढ

प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने राबवली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत कोणत्याही विशिष्ट प्रवर्गाला प्राधान्य नसून, जनरल, एससी, एसटी, ओबीसी अशा सर्व प्रवर्गातील लोकांना समानतेने लाभ दिला जातो…

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; येथे पहा 

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वेक्षण यादीत नाव असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या कुटुंबांना सिस्टीमद्वारे ‘फ्लॅग’ केले गेले आहे, अशा कुटुंबांची चेकरद्वारे ३१ जुलै २०२५ पर्यंत पडताळणी केली जानार आहे. यामुळे २०१८ मध्ये सिस्टीमद्वारे अपात्र ठरलेल्या कुटुंबांना पुन्हा एकदा योजनेचा लाभ मिळवण्याची संधी मिळनार आहे.

घरकुलसाठी (अर्ज) सर्वे कसा करायचा – येथे पहा

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार…

Leave a Comment