पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेनंतर पाऊस वाढनार
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात कधी होईल आणि पुढील काही दिवस राज्यातले हवामान कसे राहील कोनत्या ठिकाणी पाऊस पडेल याबाबतचा अंदाज दिला आहे. पंजाब डख यांनी आज दिलेला हवामानाचा अंदाज आपण सविस्तर पाहूयात..
पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेनंतर पाऊस वाढनार
राज्यात आज आणि उद्या (१४-१५ जूलै) परभणी, लातूर, बीड, धाराशिव, नगर, जालना, संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल… हा पाऊस सर्वदूर नसेल, परंतु काही ठिकाणी जीवदान देणारा ठरेल… या जिल्ह्यात दुपारी 3 नंतर अनेक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तुमच्या गावाची घरकुल यादी – येथे पहा
18 जुलै नंतर नांदेड, लातूर, अक्कलकोट, सोलापूर, उदगीर, निलंगा, धर्माबाद, बिलोली, नायगाव, जळकोट या भागांमध्ये 18 किंवा 19 जुलैपासून चांगला पाऊस पडेल. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक येथे पाऊस पडनार आसल्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवरील पट्ट्यातही हा पाऊस येईल असे पंजाब डख म्हनालै.
राज्यात मोठा पाऊस कधी ?
22 जुलै नंतर वातावरण हळूहळू सुधारेल आणि पावसाची शक्यता वाढेल, पण 27, 28, 29 जुलै राज्यात सर्वदूर मोठा पाऊस होईल. या पावसाने ओढेनाले भरून वाहतील असा हा पाऊस पडेल. – पंजाब डख
सध्या तरी सर्वदूर मोठा पाऊस नसून, 20 जुलैपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे।
राज्यात 20 जूलैपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही, तुरळकच ठिकाणी पाऊस पडेल पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र राज्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे,या पावसात ओढे आणि नाले वाहतील असा पाऊस सगळीकडे होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.