मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; मोफत 3 गँस सिलेंडरचे अनुदान जमा होनार, पहा कधी?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; मोफत 3 गँस सिलेंडरचे अनुदान जमा होनार, पहा कधी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आणि प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, किंवा ज्यांच्या नावावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आहे अशा महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गँस सिलेंडर मोफत दिले जातात..

 

पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत आर्थिक वर्ष 2024-25 साठी, तीन गॅस सिलेंडरचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे…

लाडक्या बहीणींनो KYC करावी लागनार ? पहा सविस्तर👇

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ; 2025-26 चे अनुदान कधी

 

वर्ष 2025-26 साठीचे अनुदान ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने यासाठी विविध विभागांना निधी वितरित करण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, 10 जुलै 2025 रोजी अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाला 25 कोटी रुपयांच्या तरतुदीतून 15 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.

 

लाभार्थ्यांना दरमहा जास्तीत जास्त एक सिलेंडर मिळू शकतो, आणि वर्षाला एकूण तीन सिलेंडरवर अनुदान मिळते. इतर श्रेणीतील लाभार्थ्यांसाठी, जसे की सामान्य आणि अनुसूचित जाती, लवकरच निधी वितरित केला जाईल आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तिन्ही गॅस सिलेंडरचे अनुदान DBT द्वारे खात्यात जमा केले जानार आहे.

सोयाबीन ; या तननाशकाचा रिझल्ट आहे एक नंबर.. टाँप 3 तननाशके👇👇

सोयाबीन तननाशक ; सोयाबीनसाठी टॉप 3 प्रभावी तणनाशके

Leave a Comment