17 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज, या जिल्ह्यात मुसळधार
पुढील काही तासात विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय..मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोनता अलर्ट आहे आणि कुठे जोरदार तर कुठे मध्यम पावसाची शक्यता आहे सविस्तर पाहूयात…
पंजाब डक हवामान अंदाज – येथे पहा
17 जूलै हवामान अंदाज ; या जिल्ह्यात मुसळधार
विदर्भात ; आज विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय…
मराठवाडा ; मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, बिड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर परभणी, हिंगोली, जालना, छ.संभाजीनगर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय… उद्याही मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पंजाब डक हवामान अंदाज – येथे पहा
मध्य महाराष्ट्र ; सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे… तसेच अहिल्यानगर, पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.
कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पुढील 5 दिवस तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसे राहील हवामान खात्याने दिलेला अंदाज 👉येथे पहा👈