18 जूलै हवामान अंदाज ; पावसाचा जोर वाढनार, आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस
आज (18 जूलै) मराठवाडा, पुर्व विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…
आज कोनत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट दिला गेलाय पाहुयात सर्व जिल्ह्यांचा सविस्तर हवामान अंदाज👇
18 जूलै हवामान अंदाज
मराठवाडा ; नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर परभणी, हिंगोली, जालना, छ.संभाजीनगर, बिड, धाराशिव या जिल्ह्यात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
विदर्भ ; अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होन्याची शक्यता वर्तवन्यात आली आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात कोणत्याही अलर्ट नाही…
या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार, के.एस होसाळीकर – सविस्तर वाचा
मध्य महाराष्ट्र /दक्षिण&उत्तर महाराष्ट्र ; अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट आहे तर सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिलाय..
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.
कोकण ; कोकणातील मुंबईसह,ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे…
पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज पाहन्यासाठी येथे क्लिक करा
या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार, के.एस होसाळीकर – सविस्तर वाचा