19 जूलै हवामान अंदाज ; राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज..havaman andaj

19 जूलै हवामान अंदाज ; राज्यातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज..havaman andaj

आज (19 जूलै) मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम तर काही जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय..तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.

कोकणातील जिल्ह्यात मुसळधारेचा ईशारा देण्यात आलाय तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

19 जूलै हवामान अंदाज – राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सविस्तर अंदाज👇👇

मराठवाडा ; नांदेड, लातूर आणि धाराशिव हलक्या ते मध्यम पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आलाय तर परभणी, हिंगोली, जालना, बिड, संभाजीनगर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…

विदर्भ ; विदर्भातील सर्वच जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र ; पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम तर कोल्हापूर आणि सातारा च्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे..
अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोकण ; सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट देण्यात आलाय तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलाय…

19 जूलै हवामान अंदाज

Leave a Comment