25 जून हवामान अंदाज ; पुढील काही तासात या जिल्ह्यात होनार मुसळधार ते अतीमुसळधार..
25 जून हवामान अंदाज ; पुढील काही तासात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार तर काही ठिकाणी अतीमुसळधार पावसाची शक्यता आसून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात मुसळधार, तर कुठे मध्यम पावसाचा अंदाज आहे, कुठल्या जिल्ह्यासाठी कोनता अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय पाहुयात सविस्तर👇👇
25 जून हवामान अंदाज ; सर्व जिल्ह्यांचा सविस्तर अंदाज (imd)
विदर्भ ; यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात विजांसह मुसळधारेचा अंदाज तर अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय…
मराठवाडा ; ध.संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बिड या जिल्ह्यात विजांसह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आसून लातूर, धाराशिव साठी कोनताही अलर्ट नाही..
उत्तर महाराष्ट्र ;
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट
पुणे, सातारा,कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…
कोंकण ; मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या सर्वच जिल्ह्यात हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट दिला आहे.