27 जूलै हवामान अंदाज ; या जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरनार

27 जूलै हवामान अंदाज ; या जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरनार

मागील काही दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस बरसलाय, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतीमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला तर काही भागात संततधार पाऊस झाला. मात्र आजपासून विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील पावसाचा जोर ओसरनार आसल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

 

27 जूलै हवामान अंदाज ; या जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरनार

 

आज कोकण आणि घाटमाथा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज वर्तवन्यात आला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यात मुसळधार घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय…

 

धुळे, नंदुरबार आणि नाशीकचा घाटमाथा या भागात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिला आहे…

बुलढाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी आहे..

 

आज संपूर्ण मराठवाडा सोबतच बुलढाणा आणि गडचिरोली वगळता संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर ओसरनार आहे. घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता मध्य महाराष्ट्राही पाऊस विश्रांती घेनार आसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

पुढील 5 दिवस राज्यात पाऊस विश्रांती घेनार आसून विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय..

Ladki bahin news ; लाडक्या बहीनींचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येनार…

Leave a Comment