28 जूलै हवामान अंदाज ; या जिल्ह्यात पाऊस घेनार विश्रांती
राज्यातील पावसाचा जोर सध्या ओसरला आसून राज्यात ढगाळ वातावरण कायम आहे. मात्र राज्यात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेन्याचा अंदाज आहे.
MahaDBT – 25 जुलै रोजी काढण्यात आलेली सोडत यादी – 👉येथे पहा👈
आज 28 जूलैला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, घाटमाथा वगळता संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस विश्रांती घेनार आसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
घाटमाथ्यावर तसेच रायगड जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा अंदाज आहे तर, कोकणातील सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
MahaDBT – 25 जुलै रोजी काढण्यात आलेली सोडत यादी – 👉येथे पहा👈
हवामान खात्याने पुढील 5 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा यल्लो अलर्ट दिला आहे तर उर्वरित महाराष्ट्रात कुठेही जोरदार पावसाची शक्यता नसून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
https://krushiyojna.in/mahadbt/