Ration card update ; आता हे राशन कार्ड होनार बंद…
Ration card update ; राज्य सरकारकडून तीन महिन्यांचे रेशन आगाऊ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, काही लाभार्थी या आगाऊ मिळालेल्या धान्याची विक्री करत आसल्याचं समोर येत आहे. अशा लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी पुरवठा विभागाने पुढाकार घेतलाय…
Ration card update ; कठोर कारवाईचा इशारा
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रेशनचे धान्य विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी शोधमोहीम आणि तपासणी सुरू करण्यात आम्ही करत आहोत. जर कोणताही लाभार्थी आगाऊ मिळालेले रेशन विकताना दिसला, त्याचे रेशन कार्ड तात्काळ रद्द करण्यात येईल….आणि यामुळे त्याला पुन्हा रेशन धान्य दुकानात धान्य मिळनार नाही.. तसेच, या गैरप्रकारात काही रेशन दुकानदारही आहेत जे धान्य वाटप व्यावस्थित करत नाही असा प्रकार आढळल्यास आशा रेशन दुकानदारांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येनार आसल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
Ration card update ; रेशन धान्य विकनार्यांनो सतर्क रहा
जिल्हा पुरवठा विभागाने पावसाळ्यापूर्वी आगाऊ वाटप करण्यात येणारे तीन महिन्यांचे रेशन विकणाऱ्या लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. धान्य विकताना आढळल्यास त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाईल. त्याचबरोबर, या गैरप्रकारात सामील असलेल्या रेशन दुकानदारांवरही कडक कारवाई केली जानार आहे त्यामुळे असा प्रकार करू नका…