Havaman andaj ; जूलैच्या सुरूवातीलाच मुसळधार पावसाचं आगमन, मानीकराव खुळे

Havaman andaj ; जूलैच्या सुरूवातीलाच मुसळधार पावसाचं आगमन, मानीकराव खुळे

जूलै महिन्यात पाऊस कसा राहील, पावसात खंड आहे का, जूलैच्या चारही आठवड्यात पाऊस कसा राहील, तसेच जूलैमध्ये राज्यातील कोनत्या भागात जास्त तर कुठे कमी पाऊस होईल, याबाबतचा सविस्तर अंदाज हवामानतज्ज्ञ मानीकराव खुळे जाहीर केलाय…सविस्तर पाहूया

जुलैचे पहिले १० दिवस महाराष्ट्रात चांगला पाऊस अपेक्षित आहे. राज्यात १ जूलै ते १० जूलै विदर्भ, मराठवाडा तसेच सर्वच भागात पाऊस होईल अशी माहिती मानीकराव खुळे यांनी दिली आहे.

पावसाची सुरुवात विदर्भातुन होईल, विदर्भात १ जुलैपासून पाऊस सुरू होईल.. त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३ जुलैपासून पाऊस सुरू होईल…आणि हा पाऊस बरेच दिवस मुक्कामी आसनार आहे. जवळपास १० जूलैपर्यंत हा पाऊस बसरनार आहे..

Havaman andaj ; जूलैमध्ये पावसात खंत आहे का ?

११ जुलै ते २४ जुलै: सरासरीपेक्षा कमी पाऊस आपेक्षीत आहे मात्र पावसात खंड वगैरे नसनार आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस म्हनजे खंड नसतो तो फक्त सरासरी ची जी आकडेवारी आहे त्यापेक्षा कमी आसतो त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.

Havaman andaj ; २५ जुलैनंतर पुन्हा मुसळधार

२५ जूलैपासून पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, महिन्याच्या शेवटच्या सात दिवसांत म्हनजेच २५ ते ३१ जूलैदरम्याच पाऊस मुसळधार ते अतीमुसळधार बरसू शकतो. जूलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक आसनार आहे अशी माहिती मानीकराव खुळे यांनी दिली आहे.

जूलैच्या पहिल्या दहा दिवसांत आणि शेवटच्या सात दिवसांत जास्त पाऊस पडेल, त्यामुळे शेतीपीकांचे नचकसानही होऊ शकते.फक्त ११ ते २५ जूलै सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे मात्र ईतर दिवसात तो सरासरीपेक्षा जास्त आसनार आहे. जुलैमध्ये महाराष्ट्रात भरपूर पाऊस आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी खंड पडेल का याची चिंता करण्याची गरज नाही..

Leave a Comment