Gharkul yojana 2025 ; घरकुलाचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा होनार
Gharkul yojana 2025 नमस्कार मित्रांनो घरकुल योजना ग्रामीण पैसे वाटपासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तीन जीआर जारी करण्यात आले आहेत. मित्रांनो तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे काळजीपूर्वक वाचा…
मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकासाठी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिस्स्याचा पहिला भाग म्हणून पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा पैसे मंजूर करण्यात आलेले आहेत.
Gharkul yojana 2025 ; Gr पहा
हे तिन्ही जीआर आपण या ठिकाणी समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा👉येथे क्लिक करा👈https://youtu.be/nUabNdehA3A?si=GhvWoHQItLfEU0aI
जे लाभार्थी घरकुलसाठी अर्ज केलेले आहेत ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता आणि ज्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे उर्वरित जो दुसरा हप्ता आहे तो सुद्धा लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे.
ज्यांचे नावे घरकुल यादीमध्ये आलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता जो आहे तो लवकरात लवकर दिला जाणार आहे. कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पैसे पाठवण्यात आलेली आहेत. महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद