०६ जूलै हवामान अंदाज; पुढील 3-4 तासात या जिल्ह्यांना मुसळधारेचा ईशारा, havaman andaj

०६ जूलै हवामान अंदाज ; पुढील 3-4 तासात या जिल्ह्यांना मुसळधारेचा ईशारा, havaman andaj

पुढील 3 ते 4 तासात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला असून उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा ईशारा हवामान खात्याने दिलाय..कोकणातील सर्वच जिल्ह्यात पुढील काही तासात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय…

०६ जूलै हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात मुसळधार तर इथे अतीमुसळधार

विदर्भ ; गडचिरोली,चंद्रपूर मुसळधार पावसाचा (आँरेंज अलर्
नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय (यल्लो अलर्ट)

मराठवाडा ; नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बिड, छ.संभाजीनगर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…लातूर धाराशिव तुरळक ठिकाणी हलका पाऊस (imd)

मध्य/उत्तर/दक्षिण महाराष्ट्र ; नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांना काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय…पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधारेचा अंदाज (भारतीय हवामान विभाग)

कोकण ; कोकणातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट पुढील 4 दिवसांसाठी कायम आहे..

०६ जूलै हवामान अंदाज

०६ जूलै ते ०९ जूलैदरम्याच विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर कोकण तसेच मध्य महाराष्ट्रील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडनार आसल्याची माहिती हवामान खात्याचे तज्ज्ञ के.एस होसाळीकर यांनी दिली आहे.

विदर्भ मराठवाड्यात 6 ते 9 जूलैदरम्यान काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, या पावसामुळे पावसाची वाट पाहत आसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळनार आहे.

०६ जूलै हवामान अंदाज

Leave a Comment