लाडकी बहीण योजना – जून महिन्याच्या हप्ता जमा झाला नाही, काय करावे
लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नसेल तर, काळजी करू नका…! कारण 5 जूलैला शनिवारी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली, 6 जूलैला रविवार आला त्यामुळे पैसे जमा व्हायला उशीर होत आहे…
लाडकी बहीण योजना; पैसे जमा होनार
लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला यापूर्वी नियमितपणे पैसे मिळत असतील, तर तुम्हाला जूनचा हप्ता नक्कीच मिळनार आहे. तुमचे पैसे आज किंवा ऊद्या रात्रीपर्यंत जमा होऊ शकतात. 8 जूलैच्या रात्रीपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
या आठवड्यात पाऊस कसा, रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; येथे पहा
जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण 5 जुलै 2025 रोजी सुरू झाले आहे.70% पात्र महिलांना निधी मिळाला आहे, तर 30% महिला अजूनही वाट पाहत आहेत.
ज्या महिला पात्र आहेत आणि ज्यांना मागील हप्ते नियमितपणे मिळाले आहेत, त्यांना जूनचा हप्ता एक ते दोन दिवसांत मिळेल.
काही महिलांना उशीर होण्याचे कारण रविवारची सुट्टी आहे…सोमवार किंवा मंगळवारपर्यंत निधी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
नमो शेतकरी योजना हप्ता ; तारीख पहा