Panjab dakh forecast ; राज्यात या तारखेपर्यंत पावसाचा अलर्ट

Panjab dakh forecast ; राज्यात या तारखेपर्यंत पावसाचा अलर्ट

राज्यात ०७ जूलै ते ११ जूलै पुर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराडवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकणपट्टीत भाग बदलत मुसळधार तर काही ठिकाणी पिकांना जिवदान मिळेल आसा पाऊस पडनार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

पुर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात 7, 8, 9 आणि 10 जुलै रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडनार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर या छिल्यात आज रात्रीपासून जोरदार पाऊस पडनार आहे त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळनार आहे तर लातूर, धाराशिव, बार्शी, नगर या जिल्ह्यांमध्ये 7, 8, 9 आणि 10 जुलै रोजी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल असेही डख यांनी सांगितले.

Panjab dakh forecast ; हा पाऊस कधी उघडनार ?

राज्यात ७-११ जूलै सर्वत्र भाग बदलत मुसळधार तर काही ठिकाणी पिकांना जिवदान मिळेल आसा पाऊस पडेल..हा पाऊस 11 जूलैला उघडेल आणि सुर्यदर्शन होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

पुन्हा या तारखेपासून मुसळधार

17 ते 30 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा वातावरण तयार होईल, परंतु यावेळी पाऊस विदर्भात नसून दक्षिण महाराष्ट्रात जास्त बरसनार आहे असे पंजाब डख म्हनाले..

Leave a Comment