PM Kisan 20th installment ; प्रतीक्षा संपली, या तारखेला येनार खात्यात
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. परंतु सरकारने स्पष्ट केले आहे की PM Kisan 20th installment चे पैसे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना E-kyc, बँकेत आधार लिंक करने, लँड शेडींग स्टेटस तसासने ईत्यादी महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करावे लागनार आहेत तरंच पैसे खात्यात जमा होनार आहेत.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज – येथे पहा
PM Kisan 20th installment ; कधी येनार हप्ता ?
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जुलै २०२५ रोजी बिहारच्या मोतिहारी दौऱ्यावर असताना, याच दिवशी ते PM Kisan योजनेचा २० वा हप्ता जारी करू शकतात.
पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार पहा सविस्तर
शासनाच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर मात्र 20 व्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली नाही मात्र 19 वा हप्ता मिळून 4 महिने होऊन गेले आहेत आणि नरेंद्र मोदींची सभा बिहार येथे 18 जूलै रोजी होनार आहे, या सभेदरम्यान पि एम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होनार आषल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे…
पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात, havaman andaj today