Ladki bahin hapta ; लाडकी बहीण चा हप्ता मिळाला नाही, हे काम करा

Ladki bahin hapta ; लाडकी बहीण चा हप्ता मिळाला नाही, हे काम करा

तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत आसूनही जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर तक्रार कशा पद्धतीने करायची याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून जानून घेनार आहोत.

Ladki bahin hapta ; हप्ता कशामुळे आला नाही ?

जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही या योजनेच्या निकषात बसता का ? तुम्ही योजनेचा लाभ घेन्यासाठी पात्र आहात का हे तुम्हाला माहिती आसलं पाहिजे.. आणि त्यासाठी तुम्हाला योजनेचे निकष जानुन घेनं आवश्यक आहे…👉निकष पहा👈

लाडकी बहीन योजनेचे निकष ; या महिलांचा हप्ता बंद – निकष येथे पहा

Ladki bahin hapta मिळत नाही, अशी करा तक्रार

जर वरील निकषानुसार तुम्ही पात्र आहात आणि तरीही तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर तुम्ही दोन पद्धतीने तक्रार करू शकता..एक म्हनजे हेल्पलाईन नंबरवर काँल करून किंवा लाडकी बहीण च्या पोर्टलवरून आँनलाईन पध्दतीने…

१८१ या टोल फ्री हेल्पलाईन नंबर वर काँल करून पात्र असुनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसल्याची तक्रार तुम्ही करू शकता..किंवा

लाडकी बहीण योजनेच्या आँनलाईन पोर्टलवर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता…लाडकी बहीण योजनेच्या आँनलाईन पोर्टलवर तक्रार कशी करायची याबाबत सविस्तर माहिती खालील Youtube व्हिडीओ मध्ये दिलेली आहे, त्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पहा

व्हिडीओ पाहन्यासाठी येथे क्लिक करा

पंजाब डख हवामान अंदाज 

पंजाब डख हवामान अंदाज ; या तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात, havaman andaj today

Leave a Comment