ट्रॅक्टर अनुदान योजना – ५०% पर्यंत सबसिडी, असा करा आर्ज
शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाच्या ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन ट्रॅक्टर खरेदीवर ५०% पर्यंत अनुदान मिळू शकनार आहे. तर या योजनेचा अर्ज कुठे करायचा, अनुदान किती मिळते, काय कागदपत्रे लागतात याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून जानून घेनार आहोत.
या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 125000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होन्यास मदत होते….
लड़की बहिन अपात्र महिलांची यादी – येथे पहा
ट्रॅक्टर अनुदान योजना ; अर्ज कुठे करायचा ?
MahaDBT पोर्टलवर या योजनेचे अर्ज सुरू आहेत आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा पीसी वापरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. विशेष म्हणजे सध्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर या योजनेचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून शेतकरी या योजनेचा लाभ घेउ शकतात.
या योजनेचा अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती खालील व्हिडिओमध्ये दिली आहे, 👉हा व्हिडीओ पहा👈