13 जूलै हवामान अंदाज ; राज्यातील या भागात पाऊस घेनार एवढे दिवस विश्रांती

13 जूलै हवामान अंदाज ; राज्यातील या भागात पाऊस घेनार एवढे दिवस विश्रांती

आज 13 जुलै रोजी महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नासून, फक्त काही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात….

13 जूलै हवामान अंदाज ; आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस?

विदर्भ: विदर्भात आज सर्वत्र पावसाची उघडीप राहील. तुरळक ठिकाणीच हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिलाय..

मराठवाडा: मराठवाड्यातही आज पावसाची विश्रांती असेल. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो, तर इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप आणि एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होईल.

मध्य महाराष्ट्र/उत्तर महाराष्ट्र/दक्षिण महाराष्ट्र: नाशिकचा पश्चिम भाग, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यल्लो अलर्ट आहे.

पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील…

जळगाव आणि अहिल्या नगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

कोकण: रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

13 जूलै हवामान अंदाज

पुढील 5-6 दिवस राज्यात पावसाची उघाड आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील. मोठ्या पावसाची शक्यता कमी असून, काही ठिकाणीच हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, अशी माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

13 जूलै हवामान अंदाज

Leave a Comment