Yojana news ; जूलैमध्ये या 6 योजनांचे पैसे येनार खात्यात, मोठी खुशखबर
जुलै महिन्यात विविध सरकारी योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होनार आहेत पाहुयात…
पीएम किसान सन्मान निधी योजना : या योजनेचा २० वा हप्ता (रु. २०००) पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जूलैमध्येच जमा होनार आहे,18 जूलै हि संभाव्य तारीख सांगन्यात येत आहे मात्र अधिक्रत घोषणा अजूनही झाली नाही.
घरकुल योजना ; ज्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी पहिला हप्ता (रु. १५,०००) मिळाला आहे आणि ज्यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी (रु. ७०,०००) जिओ टॅगिंग केले आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यात दुसरा हप्ता जमा केला जानार आहे. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी पाठवण्यात आला आहे आणि याबाबतचे जीआर (GR) देखील काढन्यात आला आहे.
पीक विमा योजना :
ज्या शेतकऱ्यांना २५% अग्रीम विमा मिळाला आहे आणि ज्यांचा उर्वरित ७५% विमा बाकी आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जूलैमध्येच जमा होनार आहे अशी माहिती क्रुषीमंत्री मानीकराव खुळे यांनी दिली आहे.
नुकसान भरपाई ; ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बाकी आहे आणि ज्यांची KYC पूर्ण झाली होती, परंतु काही कारणांमुळे पैसे आले नव्हते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ जुलैपर्यंत पैसे जमा होनार आहेत.
लाडकी बहीण योजना : ज्या महिला लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये अजूनही मिळालेला नाही, अशा पात्र महिलांच्या खात्यात ३१ जुलैपर्यंत हा हप्ता जमा होनार आहे. ज्या भगिनी या महिन्यात पात्र ठरल्या आहेत आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत, त्यांना पुढील महिन्यात म्हनजेच आँगष्टमध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळतील.