Havaman news ; या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता…
महाराष्ट्रामध्ये २४ ते ३१ जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
Havaman news – महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: हवामान विभागाचा अंदाज
के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ते ३१ जुलै या आठवड्यात महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषत, महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
किसान सन्मान २० वा हप्ता, आज येनार का ? – येथे पहा
पुढील आठवड्यासाठी हवामानाचा अंदाज (३१ जुलै ते ७ ऑगस्ट)
त्यानंतरच्या आठवड्यात, म्हणजेच ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीसाठीही हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे..
(३१ जूलै ते ०७ आँगष्ट) विदर्भात या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
किसान सन्मान २० वा हप्ता, आज येनार का ? – येथे पहा