Pokra 2.0 योजना सुरू ; पहा यादीत तुमचे गाव आहे का..

Pokra 2.0 योजना सुरू ; पहा यादीत तुमचे गाव आहे का..

Pokra 2.0 ; 8 जुलै 2025 रोजी राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA टप्पा 2) साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी येत्या 2025-26 पासून पुढील 6 वर्षांपर्यंत केली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, 70% निधी (4200 कोटी) जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात आणि 30% निधी (1800 कोटी) राज्य शासनाकडून दिला जाणार आहे.

तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा👈

Pokra 2.0 योजना सुरू समाविष्ट जिल्हे (21)

बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, धाराशीव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर

 

Pokra 2.0 लाभार्थी पात्रता

5 हेक्टर पर्यंत जमीनधारक शेतकरी
स्वसहायता गट, शेतकरी गट, एफपीओ
हवामान अनुकूल बियाणे उत्पादन घटकासाठी जमीन मर्यादा लागू नाही.

तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा👈

अर्ज प्रक्रिया 

अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार
फार्मर आयडी बंधनकारक
अर्जासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू होणार
पोर्टलवर लॉगिनसाठी आणि नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक
लाभार्थ्यांची सर्व प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पाडली जाणार

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी तयार करून ठेवावेत व पुढील अपडेटसाठी आपल्या जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

तुमच्या गावाचे नाव पोकराच्या यादीत आहे का ? – 👉येथे पहा👈

Leave a Comment