8 जूलै हवामान अंदाज ; आजही या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट…
8 जूलै हवामान अंदाज ; आजही या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट… पुढील 24 तासात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, तसेच कोकण आणि घाटमाथ्यावरील काही मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय…तर आज कोनत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट आहे पाहुयात सविस्तर.. विदर्भ ; विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार … Read more