Cotton variety ; हे आहेत कापसाचे चांगले उत्पादन देनारे top 10 वान
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये, २०२५ मध्ये कापसाच्या लागवडीसाठी १० उत्कृष्ट वानांची (Cotton variety) माहिती मि आपल्याला देनार आहे. यात प्रत्येक प्रकारच्या बियाण्याची वैशिष्ट्ये, जसे की उत्पादन क्षमता, बोंडाचा आकार आणि वजन याबद्दल माहिती मि आपल्याला देनार आहे.
Cotton variety ; हे आहेत कापसाचे चांगले उत्पादन देनारे वान
GHH 029 (जीएचएच झिरो २९)
या वानाची उत्पादन क्षमता चांगली आहे आणि लवकर येनारे है वान आहे. अनेक शेतकरी या वानापासून चांगले उत्पादन घेतात आणि शेतकर्यांचे अनुभव या वानाबाबद चांगले आहे.
US 7067 (युएस ७०६७)
Us ॲग्री कंपनीचे हे वाण भरपूर पाते आणि बोडासाठी ओळखले जाते. कापूस वेचनीसाठी सोपा आसून या वानाची उत्पादन क्षमता जबरदस्त आहे.
Rasi 659 (रासी ६५९);
मोठे बोंड वेचणीसाठी सोपे आणि वजनदार कापूस आसलेलै हे वान आसून लवकर तयार होते आणि या वानाचै भरपूर उत्पादन मिळते.
Kabaddi (कबड्डी) :
या वाणाला भरपूर बोंडे लागतात आणि से जास्त उत्पादन देनारे वान आहे . किड रोगांचा कमी बळी पठनारे…वजनदार कापूस, मोठे बोंड आणि कापूस वेचनीला सोपा आसलेलं हे वान आहे.
Supercot (सुपरकॉट) :
प्रभात सीडचे हे वाण वेचणीसाठी सोपे, वजनदार कापूस आणि मोठे बोंड आसलेलं हे वान आहे.
Target 505 (टार्गेट ५०५) :
हे नवीन वाण असून, वजनदार बोंड आणि जास्त उत्पादन देणारे आहे.
Harish (हरीश) :
अंकुर सीड्सचे हे वाण दोन वर्षांपूर्वी आले असून, वजनदार बोंड आणि उत्पादन क्षमतेसाठी चांगले आहे. (Cotton variety)
Moksha (मोक्ष) :
कोरडवाहू आणि बागायती दोन्ही जमिनींसाठी हे वाण चांगले असून, याची उत्पादन क्षमता जास्त आणि कापूस वजनदार असतो.