Farmer id news ; फार्मर आयडीधारक, शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा, पहा काय
Farmer id news ; कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार आता कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त फार्मर आयडी (Farmer ID) आवश्यक असेल. इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. फार्मर आयडीवरच सर्व शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येनार आहे.
रामचंद्र साबळे हवामान अंदाज – येथे पहा
फक्त फार्मर आयडी आवश्यक, ईतर कागदपत्रे गरज संपली
शेतकऱ्यांना आता योजनांचा लाभ घेण्यासाठी केवळ फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. सातबारा, ८अ यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता पडनार नाही.
केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या सर्व योजना महाडीबीटी फार्मर्स स्कीमच्या पोर्टलद्वारे राबवल्या जातात. या योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित आहेत. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठीही फक्त फार्मर आयडीची गरज पडनार आहे, ईतर कागदपत्रे अपलोड करण्याची गरज पडनार नाही.
या लडक्या बहिनीना हपट येणार नहीं – सविस्तर पहा
कागदपत्रांच्या अडचणी दूर होनार
यापूर्वी, निवड झालेल्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करावी लागत होती, ज्यात सातबारा आणि ८अ अनिवार्य होते. अनेकदा कागदपत्रे स्पष्ट नसल्यामुळे किंवा इतर चुकांमुळे अर्ज परत पाठवले जात होते, ज्यामुळे लाभ मिळण्यास उशीर होत होता पण आता फार्मर आयडीमचळे शेतकऱ्यांना पुन्हा कागदपत्रे अपलोड करावी लागनार नाहीत आणि कागदपत्रांतील त्रुटीमुळे अर्ज बाद होनार नाहीत.
कागदपत्रातील अस्पष्टता आणि कागदपत्रे पुन्हा अपलोड करने या समस्यांवर उपाय म्हणून, कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार कृषी संचालकांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी दिला आहे, त्यांच्याकडून कृषी अधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांनी कोणतीही कागदपत्रे मागू नयेत असे सांगन्यात आले आहे.
Farmer id news ; फार्मर आयडी बंधनकारक
फार्मर आयडी हा इंटिग्रेटेड पोर्टलद्वारे तयार केला जातो आणि शेतकऱ्याच्या जमिनीची माहिती जोडल्यानंतरच तो जनरेट होतो. त्यामुळे, फार्मर आयडी असल्यानंतर अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत….
हा निर्णय सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे, ज्यामुळे आता सातबारा, ८अ यांसारख्या कागदपत्रांसाठी अर्ज परत पाठवले जाणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.
या लडक्या बहिनीना हपट येणार नहीं – सविस्तर पहा
Ladki bahin ; योजनेतून अनेक महिलांना वगळले, तुम्ही पात्र आहात का?