Gharkul Yadi 2025 ; घरकुल यादीत तुमचे नाव आहे का चेक करा..
Gharkul Yadi 2025 : जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल, तर आता तुम्ही तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आलं आहे का हे मोबाइलवर ऑनलाइन पाहू शकता . तसेच तुमच्या गावाची घरकुल यादीमध्ये कोनाकोनाची नावं आहेत हि सगळी माहिती पाहता येनार आहे.
MahaDBT – 25 जुलै रोजी काढण्यात आलेली सोडत यादी – 👉येथे पहा👈
यादीमध्ये तुमचे नाव असल्यास, तुम्हाला घर मंजूर झाले आहे की नाही, किती हप्ते मिळाले आहेत आणि कोणाकोणाला किती हप्ते मिळाले आहेत, याची माहिती मिळते. यादीत ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे त्या अर्जदारांची नावं तसेच यामध्ये एप्लिकेशन नंबर, लाभार्थ्याचे नाव, आणि प्रवर्गानुसार प्रायोरिटी अशी सविस्तर माहिती पहायला मिळते.
Gharkul Yadi 2025 ; घरकुल यादीत तुमचे नाव आहे का असे चेक करा..
तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या वेबसाइटवर जावे लागेल
वेबसाइटवर, आवास सॉफ्ट पर्यायाखालील रिपोर्ट विभागावर क्लिक करा…
त्यानंतर, बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडा…
तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा.
2024-2025 हे वर्ष आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडा.
विचारलेला कॅप्चा भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
MahaDBT – 25 जुलै रोजी काढण्यात आलेली सोडत यादी – 👉येथे पहा👈
अशा पद्धतीने तुम्ही घरकुल यादीमध्ये तुमचे नाव आहे का, तुमच्या गावातील किती लोकांची नावं आहे, किती पैसे मिळाले हि सर्व माहिती पाहू शकता..