Imd havaman ; पुढील 4 आठवडे राज्यात पाऊस कसा ? जूलै शेतकऱ्यांची चिंता वाढवनार

Imd havaman ; पुढील 4 आठवडे राज्यात पाऊस कसा ? जूलै शेतकऱ्यांची चिंता वाढवनार

राज्यात पुढील 4 आठवडे पाऊस कसा राहील याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने जाहीर केलाय, यात काही भागात सामान्यपेक्षा जास्त तर काही भागात सामान्यपेक्षा कमी पावसाची व्यक्त करण्यात आली आहे… तर पुढील 4 आठवडे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस कसा राहनार आहे याबाबत हवामान खात्याने दिलेला अंदाज सविस्तर पाहूयात

०३ ते १० जुलै (पहिला आठवडा) ; संपूर्ण राज्यात चांगला पाऊस पडन्याची शक्यता आसून कोकण आणि घाट भागात जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

१० ते १७ जूलै (दुसरा आठवडा) ; यादरम्यान संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडन्याची शक्यता आहे फक्त दक्षिण मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होन्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

१७ ते २४ जूलै (तीसरा आठवडा) ; संपूर्ण राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे..

२४ ते ३१ जूलै (चौथा आठवडा) ; दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस उर्वरित महाराष्ट्रात मात्र सरासरी किंवा त्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे..

हवामान खात्याचे तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.. त्यासाठी खालील ईमेजमधील माहिती सविस्तर वाचा👇👇

Imd havaman

Imd havaman ; ६,७ जूलै विदर्भ मराठवाड्यात पाऊस वाढनार

०६ आणि ०७ जूलैला विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस होनार आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Leave a Comment