Karjmafi news ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या शेतकऱ्यांची कर्जमाफी होनार…

Karjmafi news ; शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या शेतकऱ्यांची कर्जमाफी होनार…

Karjmafi news ; महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी आणि गरीब लोकांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये कर्जमाफी, विजबिल माफी, पांदण रस्ते तसेच लाडक्या बहीनींचा हप्ता वाढ या घोषणा आहेत. या घोषणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे..

Karjmafi news ; गरजू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी

खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आसलेल्या गरीब गरजू शेतकऱ्यांसाची कर्जमाफी हे सरकार करेल, (Karjmafi news) ज्यांच्याकडे मोठे फार्महाऊस आहेत किंवा जे मर्सिडीजमधून फिरतात आणि त्यांनी शेतीवर कर्ज घेतले आहे, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि दिलेला शब्द हे सरकार पाळनार असेही बावनकुळे म्हनाले…

बावनकुळे यांनी केलेल्या ईतर घोषणा

■ शेतकऱ्यांना 5 वर्षे वीज बिलात सवलत ; पुढील पाच वर्षांसाठी शेतातील पंपाचे आणि विजेचे बिल माफ केले जाईल.

■ घरगुती वीज बिलाचे दर ८ रुपये २० पैशांवरून ६ रुपये प्रति युनिट केले जातील.

■ लाडकी बहीण योजना हप्ता 2100 रूपये ; महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचेही सरकारने वचन दिले आहे,तेही आम्ही पाळनार…

■ पांधन रस्त्यांसाठी निधी: अमरावती जिल्ह्यातील पांधन रस्त्यांसाठी निधी दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते मिळतील.

Leave a Comment