monsoon 2025 ; यंदा पावसात मोठे खंड पडन्याची शक्यता ; डॉ. रामचंद्र साबळे

monsoon 2025 ; यंदा पावसात मोठे खंड पडन्याची शक्यता ; डॉ. रामचंद्र साबळे

महाराष्ट्रात यावर्षी सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज आसून, यंदाच्या मान्सूनमध्ये काही काळ पावसांत मोठे खंडही असतील. कमी दिवसांत अधिक पाऊस असा यंदाच्या पावसाचा पॅटर्न असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

monsoon 2025 ; यंदा पावसात मोठे खंड

कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित हा अंदाज असून, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यांत धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पाडेगांव, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड पडन्याची शक्यता आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली…तर दापोली, नागपूर, सोलापूर, जळगाव, पुणे, धुळे व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे, असे डॉ. साबळे म्हणाले.

तूमच्या गावची घरकुल यादी  मोबाइल वर अशी  पहा 

येथे क्लिक करा  

monsoon 2025 ; रामचंद्र साबळे

मान्सून पुन्हा हळूहळू सक्रिय होत आसून 11 जूनपर्यंत पावसाचं प्रमाण आनखी जास्त वाढनार आहे सोबतच जूलैमध्ये पावसाचं प्रमाण अधीक राहील… आँगष्ट सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस पडेल – डाँ रामचंद्र साबळे

गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात वारंवार बदल होत आहेत. 2030 सालापर्यंत ही समस्या वाढतच जाणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचे प्रमाण वाढेल, तर काही भागात ते कमी होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिलीय..

पि एम  किसान चा हप्ता कधी येणार – येथे पहा 

मान्सून 2025 विभागानुसार पावसाची टक्केवारी

विदर्भात

अकोला १०५ टक्के, नागपूर आणि यवतमाळ १०० टक्के, शिंदेवाही (चंद्रपूर) येथे १०० टक्के

उत्तर महाराष्ट्रात

निफाड ११३ टक्के, धुळे १०० टक्के, जळगाव १०० टक्के

पश्चिम महाराष्ट्रात

कोल्हापूर १०१ टक्के, कराड १०८ टक्के, पाडेगाव ११५ टक्के, सोलापूर १०३ टक्के, राहुरी ११० टक्के, पुणे ११५ टक्के.

मराठवाडा

विभागातील परभणी येथे ११० टक्के,

कोकण

विभाग दापोली १०६ टक्के

Leave a Comment