Panjab Dakh यांचा अंदाज: पुढील ८ दिवस राज्यात जोरदार पाऊस
हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, आज २१ जुलैपासून पुढील आठ दिवस राज्यात विविध भागांमध्ये चांगला पाऊस पडनार आहे. आजपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पाऊस होनार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
लाडक्या बहीणींना धक्का, 10 लाखाहून अधिक महीला अपात्र – येथे पहा..
Panjab Dakh ; आज रात्री आणि पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज
पुढील तीन दिवस धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये 50% भागात पाऊस पडेल. २२ जुलै रोजी पावसाचा जोर वाढेल, तर २३ जुलै रोजी तो आणखी वाढणार असल्याचे डख यांनी सांगितले आहे. पुढील तीन दिवसांत २२, २३आणि २4 जुलैदरम्यान वरील सर्व जिल्ह्यात चांगला पाऊस पडनार आसल्याचे पंजाब डख यांनी सांगितले.
२२ ते २४ जुलै दरम्यान मुसळधार..
२२, २३ आणि २४ जुलै या चार दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये चांगला पाऊस होनार आहे. -पंजाब डख
लाडक्या बहीणींना धक्का, 10 लाखाहून अधिक महीला अपात्र – येथे पहा..
२२ ते २८ जुलै ; राज्यात चांगला पाऊस
पंजाब डख यांच्या माहितीनुसार, २२, ते २८ जुलै या आठ दिवसांच्या कालावधीत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडेल. पाऊस एकाच वेळी सर्वत्र पडणार नाही, तर तो टप्प्याटप्प्याने भाग बदलत बरसेल. त्यामुळे, ज्या भागात शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत, तिथेही पाऊस २४ तारखेपर्यंत पाऊस पडनार आहे असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.
वातावरणात काही बदल झाल्यास, त्याची माहिती दिली जाईल, असेही पंजाब डख यांनी सांगितले आहे.
लाडक्या बहीणींना धक्का, 10 लाखाहून अधिक महीला अपात्र – येथे पहा..