Panjab dakh andaj ; विदर्भ, मराठवाड्यात आजपासून ईतके दिवस जोरदार पाऊस…

Panjab dakh andaj ; विदर्भ, मराठवाड्यात आजपासून ईतके दिवस जोरदार पाऊस…

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी या आठवड्यात पाऊस कसा राहील, कोनत्या जिल्ह्यात जास्त तर कुठे कमी पाऊस पडेल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब डख यांचा 2 जूलै ते 8 जूलैदरम्याच चा हवामान अंदाज सविस्तर पाहूयात

Panjab dakh andaj ; २ ते ८ जूलै

राज्यात ०२ जूलै ते ०४ जूलैदरम्याच विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज डख यांनी व्यक्त केलाय..कोकनपट्टीतही पाऊस सूरूच राहनार आहे..मध्य महाराष्ट्रात मात्र शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत, तर मध्य महाराष्ट्रातही या दोनतीन दिवसात पिकांना जिवदान मिळेल असा पाऊस पडनार आहे अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.

राज्यात पुन्हा ५,६,७,८ जूलैदरम्यान पावसाचे वातावरण तयार होऊन भाग बदलत पाऊस पडनार आहे – पंजाब डख

विदर्भातील नागपूर, वर्धा,अमरावती, आकोला,वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली भंडारा, गोंदिया तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, छ.संभाजीनगर या जिल्ह्यात पुढचे 4 दिवस पाऊस पडनार आहे तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही 3-4 दिवसात पाऊस पडून पिकांना जिवदान मिळेल असे पंजाब डख यांनी सांगितले.

विदर्भात पाऊस जास्त ; Panjab dakh andaj

विदर्भात हा पाऊस सर्वाधिक बरसनार आहे मराठवाड्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे..मध्य महाराष्ट्रातील आहील्यानगर, सोलापूर तसे पावसाच्या प्रतीक्षेत आसलेल्या ईतर जिल्ह्यातही या दोनतीन दिवसात पिकांसाठी उपयुक्त असा पाऊस होईल अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे..

पंजाब डख यांनी मजूर मिळत आसेल तर सोयाबीन मध्ये तननाशक किंवा कोळपणी न करता खुरपणी करन्याचा सल्ला दिला आहे.. खुरपणी केल्यास सोयाबीनला चांगला उतार मिळतो असेही त्यांनी सांगितले…

Leave a Comment