Panjabrao dakh : या। आठवड्यात पाऊस कसा राहील, पावसाला सुरुवात कधी होनार

Panjabrao dakh : या। आठवड्यात पाऊस कसा राहील, पावसाला सुरुवात कधी होनार

Panjabrao dakh ; राज्यातील पावसाचा खंड कधीपर्यंत राहील आणि. पुन्हा पावसाला सुरुवात कधी होईल याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी जाहीर केलाय. पंजाब डख यांनी आज दिलैला हवामानाचा अंदाज आपण या लेखातून सविस्तर पाहुया..।

राज्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होत आसला तरी विदर्भ मराठवाड्यात कडक उन आणि हवा सुटली आहे..

Panjabrao dakh ; आठवड्याचा अंदाज

24 जूननंतर हवा बंद होनार आसून 25 जूनपासून पावसालासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि राज्यात पुन्हा चांगला पाऊस पडेल..विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या सर्वच भागात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होईल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

पावसानै दडी मारल्याने कमी ओलीवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांची पेरणी अजून बाकी आहे त्यांनाही पेरणी करायला पावसाची गरज आहे..

पंजाब डख यांच्या माहितीनुसार आता 25 जूनपासून पुन्हा पावसाचा जोर वाढनार आहे, 24 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील मात्र हा पाऊस सर्वदूर नसेल अशी माहिती डख यांनी दिली आहे..

Leave a Comment