Pikvima update ; यंदा लाखो शेतकरी पिकविम्याला मुकनार..हे आहे कारण

Pikvima update ; यंदा लाखो शेतकरी पिकविम्याला मुकनार..हे आहे कारण

Pikvima update ; कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी अँग्रीस्टक योजनेंतर्गत फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केले आहेत तर काही शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मात्र काही शेतकऱ्यांनी अद्यापही यासाठी नोंदणीसुद्धा केलेली नाही.

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार? पहा तारीख

 

काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवताना नंबर चुकीचा टाकला गेला आहे, तर अनेक शेतकऱ्यांचे ईतर गट नंबर जोडायचे राहीलेले आहेत. काही शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त गावामध्ये शेतजमीन आहे.. अशा विविध त्रुटी farmer id बनवत आषताना शेतकऱ्यांकडुन झालेल्या आहेत आणि या चुकामुळे फार्मर आयडी तयार करूनही शेतकऱ्यांना पिकविमा भरता येत नाहीये..

 

Gharkul Yadi 2025 ; घरकुल यादीत तुमचे नाव आहे का चेक करा..

Pikvima update ; हे शेतकरी पिकविम्यापासून वंचीत..

एकापेक्षा जास्त गट नंबर किंवा गावामध्ये जमीन आसने, मोबाईल नंबर चुकीचा आसल्याने आणि अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकविम्यापासून वंचीत रहायची वेळ आली आहे.

 

फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांची ओळख पटविणे आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देता येणे शक्य होणार असून, बनावटगिरीला आळा बसणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या निधीची बचत होणार आहे. तर फार्मर आयडी तयार न करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकविमा तसेच शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे.

Gharkul Yadi 2025 ; घरकुल यादीत तुमचे नाव आहे का चेक करा..

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार? पहा तारीख

Leave a Comment