Pm kisan ; पिएम किसान, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होनार? पहा तारीख
Pm kisan ; पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील कधी जमा होनार आहे याबाबत अनेक शेतकरी प्रश्न विचारत आहे, तर आता लवकरच याची तारीख फिक्स होन्याची शक्यता आहे.
पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याबाबत सध्या कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी ही तारीख 9 जुलै 2025 नंतरच जाहीर केली जानार आहे. 13 ते 14 जुलै दरम्यान 20 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली जाऊ शकते.
Pm kisan हप्ता या तारखेला…
हा हप्ता 14 जुलै ते 18 जुलै दरम्यान किंवा 18 जुलै रोजी वितरित केला जाण्याची शक्यता आहे.जवळपास 18 जूलैलाच हा हप्ता वितरण केलं जाईल अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.
पंतप्रधान सध्या परदेश दौऱ्यावर असल्याने, ते परतल्यानंतर या संदर्भातील कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाईल आणि 20 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल.
नमो शेतकरीचा हप्ता कधी ?
पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर काही दिवसांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल. सुमारे 93.30 लाख लाभार्थी पीएम किसान हप्त्यासाठी पात्र असण्याची शक्यता आहे आणि त्यांनाच नमो शेतकरीचा हप्ता देखील मिळनार आहे.नमो शेतकरीचा हप्ता वितरित करण्यापूर्वी दोन दिवस आधी अपडेट्स येतील, कारण नमो शेतकरी योजनेचा निधी वितरणाचा जीआर (GR) निर्गमित केला जातो.
तुमचा हप्ता तुमच्या खात्यात येणार आहे की नाही, तुम्ही तुमच्या मोबाईल वर चेक करू शकता. जर तुम्ही पात्र असाल, तरच निश्चित केलेल्या तारखेला हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.