ट्रॅक्टर अनुदान योजना – ५०% पर्यंत सबसिडी, असा करा आर्ज
ट्रॅक्टर अनुदान योजना – ५०% पर्यंत सबसिडी, असा करा आर्ज शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाच्या ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन ट्रॅक्टर खरेदीवर ५०% पर्यंत अनुदान मिळू शकनार आहे. तर या योजनेचा अर्ज कुठे करायचा, अनुदान किती मिळते, काय कागदपत्रे लागतात याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून जानून घेनार आहोत. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 125000 रुपयांपर्यंतचे अनुदान … Read more