निराधार योजना पगारवाढ ;आता लाभार्थ्यांना १५०० रुपयांऐवजी २५०० रुपये

निराधार योजना पगारवाढ

निराधार योजना पगारवाढ ;आता लाभार्थ्यांना १५०० रुपयांऐवजी २५०० रुपये निराधार योजनेत पेन्शन वाढीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने या योजनेतील प्रति महिना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता लाभार्थ्यांना १५०० रुपयांऐवजी २५०० रुपये प्रति महिना मिळणार आहेत. दिव्यांग मंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती दिली आहे, ज्यामुळे दिव्यांग … Read more