पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! या तारखेला होनार जमा

पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! या तारखेला होनार जमा

पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! या तारखेला होनार जमा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे…पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता कधी मिळणार, याची अनेक शेतकरी वाट पाहत होते. आता याची तारीख जाहीर झाली आहे. २ ऑगस्ट २०२५ रोजी हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने स्वतः ही माहिती दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना … Read more