रामचंद्र साबळे ; या आठवड्यात पाऊस कसा राहील, खंड किती दिवस ?
रामचंद्र साबळे ; या आठवड्यात पाऊस कसा राहील, खंड किती दिवस ? रामचंद्र साबळे यांनी ३० जुलै ते २ ऑगस्ट या चार दिवसांसाठी महाराष्ट्राकरिता हवामानाचा सविस्तर अंदाज आणि कृषी सल्ला दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, बुधवार, ३० जुलै आणि गुरुवार, ३१ जुलै रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये १००२ ते १००४ हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील, ज्यामुळे राज्याच्या … Read more