रासायनिक खताला 100% अनुदान, या शेतकऱ्यांना मिळनार लाभ

रासायनिक खताला 100% अनुदान

रासायनिक खताला 100% अनुदान, या शेतकऱ्यांना मिळनार लाभ भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेला 2025-26 मध्ये राबवण्यासाठी राज्य शासनाने 18 जुलै 2025 रोजी मंजुरी दिली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी 104 कोटी 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर … Read more