लाडकी बहीण योजना ; लाखो महिला अपात्र, तुम्हाला मिळनार का पुढील हप्ता
लाडकी बहीण योजना ; लाखो महिला अपात्र, तुम्हाला मिळनार का पुढील हप्ता लाडकी बहीण योजनेमुळे सध्या शासनाच्या तिजोरीवर ताण येत असल्यामुळे, पात्रतेच्या अटी अधिक कठोर करण्यात आल्या आणि त्याअंतर्गत अनेक लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या अपात्र ठरवन्यात आलेल्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. जूनचा हप्ता न मिळालेल्या अनेक महिलांना माझा अर्ज … Read more