हवामान अंदाज 15 जूलै ; या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

हवामान अंदाज 15 जूलै

हवामान अंदाज 15 जूलै ; या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून आज कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आलाय तर पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस … Read more