10 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस
10 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पुढील काही तासात विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधार तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोनकोनत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे … Read more