12 जूलै हवामान अंदाज ; राज्यातील पाऊस घेनार विश्रांती, पहा किती दिवस ?
12 जूलै हवामान अंदाज ; राज्यातील पाऊस घेनार विश्रांती, पहा किती दिवस ? आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आसून उर्वरित महाराष्ट्रात कोरडे हवामान राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.. तुरळकच ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होउन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडन्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात विदर्भ, मराठवाडा, … Read more