16 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज, या जिल्ह्यात मुसळधार

16 जूलै हवामान अंदाज

16 जूलै हवामान अंदाज ; विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज, या जिल्ह्यात मुसळधार पुढील काही तासात विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केलाय..मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोनता अलर्ट आहे आणि कुठे जोरदार तर … Read more