22 जूलै हवामान अंदाज ; पुढील 3-4 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

22 जूलै हवामान अंदाज

22 जूलै हवामान अंदाज ; पुढील 3-4 तासात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज पुढील काही तासांत महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.   22 जूलै हवामान अंदाज ; आज या जिल्ह्यात … Read more